पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर, ऐतिहासिक पूल बुडाला

पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर, ऐतिहासिक पूल बुडाला

पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीची पातळी वाढल्याने ऐतिहासिक जुना दगडी पूल व आठही बंधारे पाण्याखाली गेले. प्रशासनाने नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies