दिंडोरी पोलिसांनी गुजरातहून नाशिककडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमधून २६ लाख ४४ हजार ७९५ रुपयांचा अवैध पानमसाला व तंबाखू जप्त केला. नाशिक-पेठ रस्त्यावर आशेवाडी शिवारात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. बसचालक महेश सुर्यवंशी याला अटक करण्यात आली असून, मुद्देमाल नाशिकच्या नथनी आमेर आनीस याने मागवल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
दिंडोरीत अवैध पानमसाला-तंबाखू जप्त
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies