पालघरसाठी एकात्मिक मदत आराखड्याचे निर्देश

पालघरसाठी एकात्मिक मदत आराखड्याचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. येत्या काळातील आपत्ती टाळण्यासाठी पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच बाधितांना नियमातील तरतुदींपेक्षा अधिक मदत देण्यासाठी विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल. वसई-विरार परिसरात पाणी साठवण्यासाठी 'होल्डिंग स्पॉट' विकसित करण्याचेही निर्देश दिले.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies