नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवून ८,१६० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. दारणा धरणातून २,६३६ क्युसेक आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे २५,९२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील १४ ते १५ धरणांतून विसर्ग कायम असून नाशिक शहर व परिसरात ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता आहे.
गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, ८१६० क्युसेक पाणी सोडले
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies