नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दिंडोरी, सुरगाणा, पेठ परिसरात पाच ते सात भूकंपाचे धक्के जाणवल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने धरणे, पूल, शासकीय इमारती आणि जलसंपदा प्रकल्पांची तातडीची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. कोणतेही नुकसान आढळल्यास तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिक भूकंप : प्रशासन अलर्ट मोडवर, तपासणीचे आदेश
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies