आयसीसी वर्ल्ड कप २०२७ दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यात होणार आहे. नव्या फॉर्मेटनुसार एखाद्या संघाला फेरीपर्यंत १५ सामने खेळावे लागतील. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रू मॅकडोनाल्ड यांनी १५ ऐवजी १७ खेळाडूंचा संघ ठेवण्याची मागणी केली आहे. दुखापती आणि विविध परिस्थितींचा सामना करण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.
वर्ल्ड कप २०२७ साठी १७ खेळाडूंचा संघ हवा
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies