सागरमाला २.० प्रकल्पांसाठी नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

सागरमाला २.० प्रकल्पांसाठी नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. महाराष्ट्राने सागरमाला २.० अंतर्गत प्रस्तावित केलेल्या बंदर विकास, मत्स्य बंदरांचे आधुनिकीकरण, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटन प्रकल्पांना त्वरित मंजुरी देण्याची विनंती त्यांनी केली. हे प्रकल्प 'विकसित भारत २०४७' शी सुसंगत असून रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणारे आहेत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies