मराठा आरक्षणावर फडणवीसांची भूमिका स्पष्ट

मराठा आरक्षणावर फडणवीसांची भूमिका स्पष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी महायुती सरकारने केलेले निर्णय अभूतपूर्व असल्याचे सांगितले. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, नियमानुसार अर्ज केलेल्या बहुतांश नागरिकांना जात प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. सरकार संवादातून मार्ग काढण्यास तयार आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies