प्रेमविवाहाच्या रागातून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

प्रेमविवाहाच्या रागातून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून तिच्या पतीवर दगडाने हल्ला केला. प्रशांत चौधरी (२५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित आरोपी अभिषेक मोरे (१९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies