शाळा परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी

शाळा परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व शाळांच्या ५० मीटर परिघात उच्च चरबी, मीठ व साखरयुक्त जंक फूडच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांच्या आहाराची सुरक्षा सुनिश्चित होणार आहे. शाळांना 'ईट राइट स्कूल' संकल्पना राबविणे, फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड लावणे व नोडल अधिकारी नेमणे बंधनकारक केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies