नाशिक-पुणे एलिव्हेटेड कॉरिडॉर २०३०-३१ पर्यंत पूर्ण; गडकरींची घोषणा

नाशिक-पुणे एलिव्हेटेड कॉरिडॉर २०३०-३१ पर्यंत पूर्ण; गडकरींची घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत नाशिक-पुणे एलिव्हेटेड कॉरिडॉर २०३०-३१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य जाहीर केले. खासदार राजाभाऊ वाजे यांनी या महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला होता. ७,८०१ कोटी रुपये खर्चून आठ पदरी हा कॉरिडॉर उभारला जाणार आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies