त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर वर्षातून एकदाच खुले

त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर वर्षातून एकदाच खुले

पुण्यातील सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी वर्षातून एकदाच तळघर भाविकांसाठी खुले केले जाते. या तळघरात गोसावी संत दलपतगिरी यांची समाधी असून तेथे वर्षभर पाणी साचलेले असते. ही 270 वर्षे जुनी परंपरा असून मंदिराची वास्तू दगडात कोरलेली आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies