NCMC स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ १ सप्टेंबरपर्यंत

NCMC स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ १ सप्टेंबरपर्यंत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रवासातील सवलतींसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पात्र प्रवाशांनी या कालावधीत कार्ड प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies