शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकर

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकर

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पहिली यादी जाहीर केली असून उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध केल्या जातील. आतापर्यंत १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची १३,३३६ कोटी रुपयांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies