ठाण्यातील आनंद आश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात

ठाण्यातील आनंद आश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. नंदनवन बंगल्यावरही हा सोहळा पार पडला.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies