अभिनेत्री व भाजप खासदार कंगना रनौत यांनी नीट पेपर फुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनावर टीका करत तरुण पिढीला 'गटर जनरेशन' म्हटले. या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. नंतर कंगना यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले की, त्यांनी केवळ काही आंदोलकांच्या अश्लील वर्तनाला विरोध केला होता, संपूर्ण पिढीला नव्हे.
कंगना रनौतचं 'गटर जनरेशन' वक्तव्य, नंतर स्पष्टीकरण
Source: BBC Marathi
Read the live feed on ZapIndies