महा आरोग्य शिबिरात ९५ हजारांचा लाभ

महा आरोग्य शिबिरात ९५ हजारांचा लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै दरम्यान राज्यभरात आयोजित 'महा आरोग्य शिबिरा'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९५ हजार नागरिकांनी आरोग्यसेवांचा लाभ घेतला, तर ८,९४० जणांनी रक्तदान केले. विविध आजारांच्या तपासण्यांनंतर ८,२४६ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies