मुंबई आणि पुण्यातील १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमित बांधकामांचे नियमितीकरण करण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पात्र अतिक्रमणधारकांचे व्यापक सर्वेक्षण करून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
मुंबई-पुण्यातील २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies