साखर साठ्यावर केंद्राचे निर्बंध

साखर साठ्यावर केंद्राचे निर्बंध

केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार, १ ऑगस्टपासून कोणत्याही व्यापाऱ्याला ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा ठेवता येणार नाही. एका ठिकाणी जास्तीत जास्त ४,००० क्विंटल साखर ठेवण्याची परवानगी असेल. हे निर्बंध अपुऱ्या पावसाच्या अंदाजामुळे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सणासुदीत तुटवडा टाळण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहतील.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies