जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सेवाजेष्ठता डावलून राबवलेली शिक्षक पदोन्नती समुपदेशन प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेत २९-३० जून रोजी घेतलेल्या या प्रक्रियेत सुमारे २११ शिक्षकांना पदोन्नती मिळाली होती, पण आदेश देण्यात आले नव्हते. शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर पालकमंत्र्यांनीही स्थगिती दिली होती. याप्रकरणी ७ ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
शिक्षक पदोन्नती समुपदेशन रद्द, शासन आदेश जारी
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies