मुंबईतील धारावी येथील १० वर्षांच्या मुलीवर सात वर्षे क्षयरोग आणि दम्याचे उपचार सुरू होते, पण प्रकृती सुधारेना. सीटी स्कॅन आणि ब्रॉन्कोस्कोपीमध्ये तिच्या डाव्या फुफ्फुसाच्या श्वासनलिकेत पेनाचे प्लास्टिकचे टोपण अडकल्याचे उघड झाले. डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रियेद्वारे ते यशस्वीरित्या बाहेर काढले. आता मुलीची प्रकृती सुधारली असून तिला नवजीवन मिळाले आहे.
धारावीतील मुलीच्या फुफ्फुसातून पेनाचे टोपण काढले
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies