अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे (३८) यांनी गुरुवारी (३० जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर भावुक व्हिडिओ शेअर करत त्यांनी 'कॅप २७८' निरोप घेत असल्याचे सांगितले. ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळलेल्या रहाणेने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात कर्णधारपदाखाली बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकला होता. त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होता.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies