दिलीप गावित सुवर्ण, मुरली श्रीशंकर रौप्य

दिलीप गावित सुवर्ण, मुरली श्रीशंकर रौप्य

ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या दिलीप गावितने पुरुषांच्या १०० मीटर टी४७ प्रकारात १०.७१ सेकंदांचा नवा क्रीडा विक्रम रचत सुवर्णपदक जिंकले. मुरली श्रीशंकरने लॉग्न जंपमध्ये सलग दुसरे रौप्यपदक पटकावत इतिहास रचला. भारताचे हे तिसरे सुवर्णपदक असून बॉक्सिंगमध्ये १० खेळाडूंनी पदक निश्चित केले आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies