इचलकरंजी महानगरपालिकेतील २२ कोटींच्या कचरा संकलन टेंडरमुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद पेटला आहे. आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या गटांमध्ये टोकाचा संघर्ष झाला आहे. आयुक्तांच्या कार्यपद्धतीला या वादाचे कारण ठरवत सत्ताधारी गटाकडून आयुक्त बदलण्यासाठी उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यात आली आहे. विरोधकांनीही आयुक्तांविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
इचलकरंजीत भाजपमध्ये अंतर्गत वाद; आयुक्तांच्या बदलीची हालचाल
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies