जेन झी आंदोलनामागील नऊ अंतर्विरोध

जेन झी आंदोलनामागील नऊ अंतर्विरोध

जेन झी आंदोलन अचानक आणि मोठ्या प्रमाणावर उद्भवले, परंतु त्यामागे देशाच्या राजकीय अर्थव्यवस्थेत साचलेले अंतर्विरोध आहेत. बेरोजगारी, कंत्राटीकरण, शेतीतील घसरण, स्पर्धा परीक्षांतील गर्दी, उच्च शिक्षणाची अपुरी सार्वजनिक व्यवस्था, आरक्षणाचे संकुचित क्षेत्र, महिला सक्षमीकरणाची अपेक्षा, मायबाप सरकारची संकल्पना, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य परिणामांची तयारी नसणे हे प्रमुख मुद्दे आहेत.

Source: Max Maharashtra

Read the live feed on ZapIndies