कॉमनवेल्थ पॅरा ॲथलेटिक्समध्ये दिलीप गावितची सुवर्णपदकाची कामगिरी

कॉमनवेल्थ पॅरा ॲथलेटिक्समध्ये दिलीप गावितची सुवर्णपदकाची कामगिरी

नाशिकच्या आदिवासी भागातील दिलीप महादू गावितने ग्लास्गो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर टी-४७ प्रकारात १०.७१ सेकंदांच्या विक्रमी वेळेसह सुवर्णपदक पटकावले. वयाच्या पाचव्या वर्षी झालेल्या अपघातात हात गमावलेल्या गावितचे कौशल्य प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी ओळखले आणि त्याला प्रशिक्षण दिले. याच शर्यतीत भारताच्या मोहम्मद बासिल मोर्सिंगनकाथने रौप्यपदक जिंकले. हे भारताचे तिसरे सुवर्णपदक असून एकूण पदकांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies