मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील जीटीबी नगर स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात येत असून, लवकरच येथे १५ डब्यांच्या लोकल ट्रेन धावणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता प्लॅटफॉर्मची लांबी ३३० मीटरपर्यंत वाढवली जात आहे, तसेच नवीन प्लॅटफॉर्म १ए आणि स्कायवॉक उभारले जात आहेत. हे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) मार्फत केले जात आहे.
जीटीबी नगर स्थानकावर लवकरच १५ डब्यांची लोकल
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies