एफडीएच्या कारवाईवर हायकोर्टाची तीव्र नाराजी

एफडीएच्या कारवाईवर हायकोर्टाची तीव्र नाराजी

मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासन विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरकारी कँटीन आणि मंत्र्यांच्या आस्थापनांची तपासणी न केल्याबद्दल सवाल केला आहे. न्यायालयाने एफडीएला केवळ खासगी आस्थापनांवर नव्हे तर सरकारी उपहारगृहांचीही तपासणी करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द केल्याने हॉटेल व्यवस्थापनाने न्यायालयात धाव घेतली होती.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies