राज्य सरकारने नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची २३ मजली इमारत १,६०१ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. येथे २३ व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि २२ व्या मजल्यावर मंत्रिमंडळ बैठकांचा हॉल उभारला जात आहे. मंत्रालयातील जागेची टंचाई दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पुढील ३-४ महिन्यांत नूतनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कॅबिनेट बैठका एअर इंडिया इमारतीत होणार
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies