लोकसभेत मंजूर झालेल्या सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारास प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026 वर राज्यसभेत गुरुवारी चर्चा होणार आहे. या विधेयकात पेपरफुटीच्या गुन्ह्यासाठी किमान ५ वर्षे ते कमाल १० वर्षे कारावास आणि ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. सध्याच्या संख्याबळानुसार एनडीएकडे १५२ सदस्य असल्याने सरकारला आवश्यक बहुमत सहज उपलब्ध आहे.
अँटी पेपर लीक विधेयक राज्यसभेत, सरकारचे बहुमत सुरक्षित
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies