छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. अचानक दोन शिफ्ट लागू करून सुट्ट्यांवरही काम घेतल्याने कर्मचाऱ्यांवर ताण आल्याचा आरोप आहे. कार्यालयीन वेळ पूर्ववत करण्याची व रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
एफडीए आयुक्त मुंढे यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies