पॅलेट गन बंदी याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

पॅलेट गन बंदी याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

माजी आयपीएस अधिकारी यशोवर्धन आझाद, प्रशांत कुमार आणि शेख इरशाद मन्सूरी यांनी पॅलेट गनच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, २० जुलै रोजी दिल्लीतील 'संसद चलो' मोर्चादरम्यान पॅलेट गनमुळे नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies