हॉकी संघाची जर्सी केशरी, हॉकी इंडियाचे स्पष्टीकरण

हॉकी संघाची जर्सी केशरी, हॉकी इंडियाचे स्पष्टीकरण

२०२६ हॉकी विश्वचषकासाठी भारतीय पुरुष व महिला संघांची जर्सी निळ्याऐवजी केशरी रंगाची करण्यात आली आहे. या बदलामुळे सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर हॉकी इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे की, निळ्या कृत्रिम खेळपट्टीवर निळी जर्सी दिसण्यात अडचण येते, म्हणून खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या शिफारशीनुसार केशरी रंग निवडला.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies