जेन-झी आंदोलनाचे आयकॉन डॉ. आंबेडकर का?

जेन-झी आंदोलनाचे आयकॉन डॉ. आंबेडकर का?

भारतातील पहिल्या जेन-झी आंदोलनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले आयकॉन म्हणून निवडले. कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांनी आंबेडकरांचा फोटो आणि 'जय भीम' ही घोषणा आंदोलनाची ओळख बनवली. आंदोलनात संविधान, बुद्ध आणि गांधी यांच्याही प्रतिमा होत्या, पण डॉ. आंबेडकर हे मुख्य प्रतीक ठरले.

Source: BBC Marathi

Read the live feed on ZapIndies