मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील एमएडीसीच्या बैठकीत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हडकोमार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. तसेच आगामी कुंभमेळा-२०२७ पूर्वी शिर्डी विमानतळावर एअर कार्गो कॉम्प्लेक्ससह विविध सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यातील इतर विमानतळांच्या विकासालाही गती देण्यात येत आहे.
पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींचे कर्ज मंजूर
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies