मार्व्हल स्टुडिओजचा 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' हा चित्रपट ३० जुलै रोजी जगभर प्रदर्शित होत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. टॉम हॉलंड आणि झेंडाया यांची केमिस्ट्री, दमदार ॲक्शन, व्हिज्युअल्स आणि भावनिक कथानक यामुळे चित्रपटाबद्दल सकारात्मक चर्चा आहे. हा टॉम हॉलंडच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पायडर-मॅन चित्रपट ठरू शकतो, असा चाहत्यांचा विश्वास आहे.
स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना भावला
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies