नाशिकरोड येथील कंपनीच्या संचालकाला परदेश दौऱ्यावर असताना सायबर गुन्हेगारांनी ५२ लाख रुपयांचा गंडा घातला. बनावट व्हॉट्सॲप संदेशाद्वारे अकाउंटंटला फसवून ही रक्कम चोरट्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. मूळ संचालकाला डेबिटचा मेसेज आल्याने फसवणूक उघडकीस आली. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
परदेश दौऱ्याची रेकी करून संचालकाला ५२ लाखांचा गंडा
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies