भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत होते, पण जुलैतील दमदार पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
Source: Asianet Marathi
Read the live feed on ZapIndies