महाराष्ट्र सरकारने शाळांच्या आवारात आणि ५० मीटर परिसरात बर्गर, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड स्नॅक्स आणि तळलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ईट राईट स्कूल’ संकल्पनेअंतर्गत सकस आहाराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
शाळांभोवती जंकफूडवर बंदी; ५० मीटर परिसरात निर्बंध
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies