राज्य शासनाची १६० कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात एसआयटीने संशयित संजय गरूड याच्या शिक्षण संस्थेतील १५ शाळांच्या मुख्याध्यापकांची चौकशी केली. गरूडवर १७७ शिक्षक व कर्मचाऱ्यांना बनावट आयडी देण्याचा आरोप असून, १४१ कर्मचाऱ्यांचे मंजुरी आदेश २८ ऑगस्ट २०१९ रोजी एकाच दिवशी काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे.
शालार्थ आयडी घोटाळा : १५ शाळांचे मुख्याध्यापक रडारवर
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies