म्हाडा तक्रार कक्षासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

म्हाडा तक्रार कक्षासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या बांधकाम आणि पुनर्विकासाबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे निर्देश दिले. तसेच गृहनिर्माण क्षेत्रात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यास तत्वतः मान्यता दिली. मुंबई महानगर प्रदेशात म्हाडामार्फत ३.७० लाख कोटी रुपयांचे १५ प्रकल्प सुरू असून यातून २.१५ लाख सदनिका निर्माण होणार आहेत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies