पुण्यातील राजगड पोलीस स्टेशनवर गुटखा चोरीचा गंभीर आरोप झाला आहे. जप्त केलेल्या गुटखा ट्रकमधून पोलिसांनी रात्री पाच-सहा बॉक्स काढून नेल्याचा सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीला मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष मोते यांनी गुंतलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई व चौकशीची मागणी केली आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे सांगितले जात आहे.
राजगड पोलिसांवर गुटखा चोरीचे आरोप, सीसीटीव्ही समोर
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies