राज्यातील १०२ रुग्णवाहिकांसाठी 'कॅशलेस पेट्रोकार्ड' उपक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने राज्यातील ३ हजार १९५ रुग्णवाहिकांना हे कार्ड दिले जाणार आहे. यामुळे इंधनाअभावी रुग्णांचे होणारे हाल थांबतील व आर्थिक पारदर्शकता येईल. तसेच, १०२ सेवा आता सर्व रुग्णांसाठी खुली करण्यात आली आहे.
रुग्णवाहिकांसाठी कॅशलेस पेट्रोकार्डचे उद्घाटन
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies