अर्धवट पुलामुळे बालकाचा मृत्यू, नागरिकांचे आंदोलन

अर्धवट पुलामुळे बालकाचा मृत्यू, नागरिकांचे आंदोलन

मालेगावमधील मोसम नदीवरील नुमानी पुलास संरक्षक कठडे नसल्याने सातवर्षीय मोहंमद एतेशामचा पुरात बुडून मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी पुलावर ठिय्या आंदोलन करत लोकप्रतिनिधींवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मृताच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई आणि पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक वाद झाला.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies