बजरंग-धनंजय यांची अनपेक्षित भेट, हस्तांदोलन

बजरंग-धनंजय यांची अनपेक्षित भेट, हस्तांदोलन

बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात शासकीय विश्रामगृहात अनपेक्षित भेट झाली. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान हे दोन्ही नेते समोरासमोर आले. काही काळ वैर विसरून त्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस केली. संतोष देशमुख आणि विलास घुले यांच्या हत्या प्रकरणानंतर तापलेल्या राजकीय वातावरणात ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies