विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश दिल्याचा गंभीर आरोप केल्याने भाजप खासदार आक्रमक झाले. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी अध्यक्ष ओम बिर्लांकडे हक्कभंगाची नोटीस दाखल करून शाह यांची बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली आहे. कामकाजही स्थगित करण्यात आले होते.
राहुल गांधींविरोधात अनुराग ठाकूर यांची हक्कभंगाची नोटीस
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies