फ्रेंडशिप डेसाठी बाजारात एलईडी, मेटल बँडची मागणी

फ्रेंडशिप डेसाठी बाजारात एलईडी, मेटल बँडची मागणी

येत्या २ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा होणार असून, बाजारात यंदा एलईडी, मेटल, चार्म, मॅग्नेटिक आणि इकोफ्रेंडली बँडची मोठी चलती आहे. १० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारचे बँड उपलब्ध आहेत. शालेय विद्यार्थी आणि तरुणाईमध्ये विशेष उत्साह असून, रात्री चमकणाऱ्या एलईडी बँडला जास्त पसंती मिळत आहे.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies