पुणे टाईम्स मिररतर्फे आयोजित ‘आविष्कार अवॉर्ड्स २०२६’ नवसंशोधन, उद्योग आणि भारताच्या भविष्यावर भर देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करणार आहे. उत्पादन, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि किरकोळ क्षेत्रातील नवनिर्मात्यांना या व्यासपीठावर स्थान दिले जाणार आहे. लीडरशिप कॉन्क्लेव्ह आणि पुरस्कार सोहळ्याचा समावेश असलेल्या या उपक्रमासाठी नामांकने सुरू झाली आहेत.
‘आविष्कार अवॉर्ड्स २०२६’ उद्योजकांच्या धाडसाचा कौतुक सोहळा
Source: Marathi OneIndia
Read the live feed on ZapIndies