रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेचे एकूण बजेट ७ ते ९ कोटी रुपये होते; प्रत्येक भागासाठी सुमारे ९ लाख रुपये खर्च आला. नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाच्या ट्रेलरनंतर जुन्या मालिकेतील लूकची चर्चा रंगली आहे. कपडे मगनलाल ड्रेसवाला यांनी तर दागिने हिराभाई पटेल यांनी डिझाइन केले होते.
रामानंद सागर 'रामायण'चे कपडे आणि दागिने कसे तयार झाले?
Source: Asianet Marathi
Read the live feed on ZapIndies