PM किसान योजनेला 2030-31 पर्यंत मुदतवाढ, 3.15 लाख कोटींची तरतूद

PM किसान योजनेला 2030-31 पर्यंत मुदतवाढ, 3.15 लाख कोटींची तरतूद

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेला पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे 2030-31 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल 3.15 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत मिळत राहणार आहे. सध्या लाभार्थी 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies